Capture the Beauty
Bestseller
Brand for Cameras

Canon

Nikon

Sony

Fujifilm
What our customers say

"Ajay Photo & Material Shop in Vita is the best place for all camera lovers! They have a great collection of cameras, photo accessories, tripods, and other photography materials at reasonable prices. The shop owner is very helpful and guides you well in choosing the right products. Service is quick, and they also provide genuine quality items. A perfect shop in Vita for professionals as well as beginners in photography. Highly recommended!"

"मी स्वतः कॅमेरामॅन असल्यामुळे, अजय फोटो अँड मटेरियल शॉप, विटा हा माझा कायमचा विश्वासू ठिकाण आहे. कॅमेऱ्याचे नवीन मॉडेल्स, लेन्सेस, मेमरी कार्ड्स, ट्रायपॉड्स आणि लाईटिंगची उत्तम साधनं इथे सहज मिळतात. वस्तूंची क्वालिटी छान आहे आणि किंमतही परवडणारी आहे. दुकानदारालाच फोटोग्राफरला काय हवं असतं याची चांगली जाण आहे आणि योग्य सल्ला देतो. फोटोग्राफी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हे दुकान खरंच मोठं सहाय्य आहे."

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Curabitur laoreet cursus volutpat. Aliquam sit amet ligula et justo tincidunt laoreet non vitae lorem. Aliquam porttitor tellus enim, eget commodo augue porta ut. Maecenas lobortis ligula vel tellus sagittis ullamcorperv vestibulum pellentesque cursutu.

"मी फोटोग्राफीमध्ये नवीन असल्यामुळे मला कोणते कॅमेरा अॅक्सेसरीज घ्यावे याबद्दल संभ्रम होता. पण अजॉय फोटो अँड मटेरियल शॉपमध्ये दुकानदाराने खूप छान मार्गदर्शन केले. इथे कॅमेरा, लेन्स, लाईटिंग वगैरे सर्वकाही मिळते. किंमत योग्य, क्वालिटी खात्रीशीर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वासू सेवा. विटामधल्या फोटोग्राफर्ससाठी हे खरंच उत्तम ठिकाण आहे."